कच्चा बदाम गर्लची होणाऱ्या नवऱ्यासोबत पूजा, फोटो व्हायरल

17 May 2024

Created By: Soneshwar Patil

अंजली अरोराने तिचा होणाऱ्या नवऱ्यासोबत केली महादेवाची पूजा

अंजलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

रील्स व्हिडीओ आणि सौंदर्याने अंजली खूपच चर्चेत असते

अंजली अरोराने तिच्या इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो पोस्ट केलेत

औरंगाबादमधील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात त्यांनी पूजा केलीय

सोशल मीडियावर अंजलीच्या या फोटोंची खूप चर्चा रंगली आहे

ऋतुचा आवडता ऋतू, अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी वेधलं लक्ष