ऋतुचा आवडता ऋतू, अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी वेधलं लक्ष

17 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे

ऋतुजा बागवेचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सतत वेगवेगळ्या साडीमध्ये अभिनेत्री करत असते फोटोशूट

अभिनेत्रीच्या साडीमधील फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

सौंदर्य आणि अभिनयाने ऋतुजा असते चर्चेत

या फोटोमध्ये ऋतुजा बागवे खूपच सुंदर दिसत आहे

भाग्यश्री मोटेच्या सिंपल लुकवर चाहते फिदा, अदा पाहून म्हणाले...