अंकिता लोखंडेचा Summer Look, जांभळ्या सूटमध्ये खास अंदाज

01 May 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा नवीन लुक

जांभळ्या सलवार सूटमध्ये दिलखेच अदा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

अभिनेत्रीच्या सिंपल लुकची चाहत्यांमध्ये चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सिंपल

सोशल मीडियावर अंकिता असते प्रचंड अॅक्टिव्ह

लग्नाची पत्रिका घेऊन मलायका पोहोचली अरबाजच्या घरी, नेमकं काय घडलं?