लग्नाची पत्रिका घेऊन मलायका पोहोचली अरबाजच्या घरी, नेमकं काय घडलं?

30 April 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हटके स्टाईलने असते चर्चेत

सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात

माहितीनुसार, मलायका अरोरा अरबाज खानच्या घरी गेली होती

सोशल मीडियावर मलायका लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे

 मलायकाच्या व्हिडीओवर चाहते सतत हटके कमेंट्स करत असतात

एका चाहत्याने म्हटलं आहे की, मलायका अरबाजच्या घरी लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेली होती

कातिल नजर, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर, गौरीचा मराठमोळा लुक