क्या फायदा इतनी खूबसूरती का, आयशा खानचा गुलाबी अंदाज

23 March 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री आयशा खान

नुकतेच आयशाने तिचे फोटो पोस्ट केलेत

गुलाबी साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

अभिनेत्रीच्या कानातील झुमक्यांची होतेय चर्चा

सोशल मीडियावर आयशाच्या सौंदर्याचे लाखो चाहते

निळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीचा कातिलाना अंदाज

पुन्हा नवीन साडी... वाह... गौतमी पाटीलच्या फोटोवर चाहत्यांची हटके कमेंट