स्टाईल कडक तु बेधडक, भाग्यश्रीचा कातिलाना अंदाज

08 December 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटे

पिवळ्या रंगाचा टॉप आणि जीन्समध्ये सुंदर लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

भाग्यश्री तिच्या सौंदर्यासोबत फिटनेसची घेते अधिक काळजी

नेहमी चाहत्यांना नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

भाग्यश्री मोटेचा हा लुक चाहत्यांना करतोय खूपच आकर्षित

दैनदिंन जीवनात पैशाचा योग्य वापर कसा कराल?