दैनदिंन जीवनात पैशाचा योग्य वापर कसा कराल? 

08 December 2023

Created By: Soneshwar Patil

पैशाचा योग्य रितीने वापर कसा करायचा, वाचा सविस्तर

डिस्काउंट पाहून गरजेशिवाय वस्तू खरेदी करु नका

भविष्यात ज्याचे मूल्य वाढेल अशी वस्तू खरेदी करा

उत्पन्न आणि खर्च या दोन्हींचे हिशोब ठेवा

पैशाने पैसे कमविण्याचा विचार करा

मोठेपणा दाखवण्यासाठी पैसे खर्च करु नका

माधुरी दीक्षितचा हा लुक पाहून चाहते म्हणाले miss you...