MMS लीकनंतर करिअर उद्ध्वस्त, अखेर धरली श्रीकृष्ण भक्तीची वाट

 24 November 2023

Created By: Swati Vemul

भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडितची अध्यात्मकडे वाटचाल

प्रियंका आता श्रीकृष्ण आणि राधेच्या भक्तीत व्यतीत करते आयुष्य

प्रियंका भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री

गेल्या वर्षी तिचा प्रायव्हेट व्हिडीओ झाला होता लीक

MMS लीक झाल्यानंतर प्रियंकाच्या आयुष्यावर मोठा परिणाम

सततच्या ट्रोलिंगला वैतागून अखेर तिने सोडली इंडस्ट्री

वयाच्या 32 व्या वर्षी सोडलं ग्लॅमरविश्व

इंडस्ट्री सोडल्यानंतर प्रियंकाने धरली श्रीकृष्ण भक्तीची वाट

'तारक मेहता..' फेम दयाबेनची संपत्ती किती? एका एपिसोडसाठी घ्यायची इतकं मानधन