'तारक मेहता..'मधील दिशा वकानी दयाबेनच्या भूमिकेमुळे लोकप्रिय

22 November 2023

Created By: Swati Vemul

दिशाने 2017 मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला होता ब्रेक

या मालिकेतून दिशाने केली चांगली कमाई

दिशा वकानीचा नेट वर्थ जवळपास 37 कोटी रुपये

'तारक मेहता..'च्या एका एपिसोडसाठी घ्यायची दीड लाख रुपये

दिशाने 2017 पर्यंत प्रत्येक महिन्याला कमावले 20 लाख रुपये

दिशाकडे बीएमडब्ल्यू आणि इतर आलिशान कारसुद्धा

तब्बल सहा वर्षांनंतर दिशा पुन्हा मालिकेत येणार असल्याची चर्चा

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..