अभिनेत्रीने दोनदा सहन केलं घटस्फोटाच दु:ख. एकटी करतेय  मुलांच सांभाळ, बोलली समाज...

3rd June 2025

Created By: Dinanath Parab

अभिनेत्री दीपशिखा नागपाल टीव्ही आणि बॉलिवूडमधलं मोठ नाव आहे. कोयला आणि बादशाह चित्रपटांमधून दीपशिखाने ओळख बनवली.

3rd June 2025

Created By: Dinanath Parab

दीपशिखाच पहिलं लग्न 1997 साली जीत उपेंद्र सोबत झालं. जीतपासून दीपशिखाला दोन मुलं आहेत. मुलगा 8 महिन्याचा असताना 2007 साली ती पतीपासून वेगळी झाली.

3rd June 2025

Created By: Dinanath Parab

2012 साली तिने केशव अरोडासोबत दुसरं लग्न केलं. दुसऱ्यांदा सुद्धा घटस्फोट झाला. आता एका मुलाखतीत तिने घटस्फोट आणि सिंगल मदरच्या अनुभवाबद्दल सांगितलं.

3rd June 2025

Created By: Dinanath Parab

एकट्याने मुलांचा संभाळ करणं कठीण आहे. त्याशिवाय समाज जगू देत नाही. पहिल्यांदा लग्न मोडलं, तेव्हा लोकं बरच काही बोलले.

3rd June 2025

Created By: Dinanath Parab

दुसऱ्या घटस्फोटानंतर सुद्धा भरपूर सुनावलं. मी मगं म्हटलं, खड्डयात जा. ना कोणी मला दोनवेळच जेवण देतय, ना मुलांचा संभाळ करतय.

3rd June 2025

Created By: Dinanath Parab

जर, तुम्हाला मी Bitch वाटते तर ठीक आहे. मला माझं आयुष्य जगण्यासाठी कुठल्या वॅलिडेशनची गरज नाही. माझा प्रवास मला माहितीय.

3rd June 2025

Created By: Dinanath Parab