चुकूनही पर्समध्ये या गोष्टी  ठेऊ नका, अन्यथा व्हाल कंगाल 

2nd June 2025

Created By: Dinanath Parab

वास्तूशास्त्र घर किंवा ऑफिसपर्यंत मर्यादीत नाही. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू ऊर्जा, आर्थिक स्थितीवर परिणाम करतात.

2nd June 2025

Created By: Dinanath Parab

आपली पर्स आर्थिक ऊर्जेच सुद्धा केंद्र आहे. पर्समध्ये काय ठेवायचं? आणि काय नाही? हे जाणून घेणं महत्त्वाच आहे.

2nd June 2025

Created By: Dinanath Parab

वास्तू शास्त्रानुसार काही गोष्टी पर्समध्ये ठेवल्यास धन हानी, आर्थिक तंगी आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.

2nd June 2025

Created By: Dinanath Parab

तुमच्या पर्समध्ये जुन्या फाटलेल्या नोटा असतील, तर त्या नकारात्मक ऊर्जा आणतात.

2nd June 2025

Created By: Dinanath Parab

जुनी बिलं, एटीएम स्लीप, शॉपिंगची पावती या गोष्टीसुद्धा नकारात्मक ऊर्जा खेचतात. त्यामुळे अशा वस्तू पर्समध्ये ठेऊ नयेत.

2nd June 2025

Created By: Dinanath Parab

पर्समध्ये मृत व्यक्तीचा फोटो किंवा त्याच्याशी संबंधित वस्तू ठेवणं सुद्धा अशुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

2nd June 2025

Created By: Dinanath Parab