पोटाची चरबी कमी होत नसेल, तर रोज या दोन पानांच पाणी प्या. credit : getty images/pexels/metaai

31st May 2025

Created By: Dinanath Parab

लाइफस्टाइल आणि डाएटमुळे वजन वाढतं. जंक फूड आणि तेलकट खाण्यामुळे  वजन वाढतं.

31st May 2025

Created By: Dinanath Parab

वेट लॉससाठी व्यायामा इतकाच  डाएटमध्ये बदल आवश्यक आहे.

31st May 2025

Created By: Dinanath Parab

तुम्हाला वेगाने वजन घटवायचं असेल, तर कडी पत्ता आणि पपईचा रस प्या, असा सल्ला डॉ. शैलेंद मिश्रांनी दिलाय.

31st May 2025

Created By: Dinanath Parab

पपईच्या पानात फायबर जास्त असतं आणि कॅलोरी कमी. त्यामुळे रोज पपईच्या पानांच पाणी पिल्यास वेट लॉसला मदत होते.

31st May 2025

Created By: Dinanath Parab

कडी पत्त्यामधील तत्व पाचनक्रिया मजबूत बनवतात. त्याशिवाय मेटाबॉलिज्म सुधारतं. म्हणून हे छोटसं हिरवं पान वजन घटवण्यात महत्त्वपूर्ण आहे.

31st May 2025

Created By: Dinanath Parab

8 ते 10 कडी पत्त्याची पान 2-3 कपात पाणी घेऊ उकळवा. त्यात मध मिसळून हे पाणी प्या. वजन वेगाने घटवायला मदत होईल. 

31st May 2025

Created By: Dinanath Parab