वृंदावन-मथुराचे प्रसिद्ध बाबा प्रेमानंद महाराज हे जीवन आणि अध्यात्माशी संबंधित अनेक विषयांवर उपदेश देत असतात.

30th May 2025

Created By: Dinanath Parab

एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारला, आम्हाला देव का दिसत नाही?

30th May 2025

Created By: Dinanath Parab

प्रेमानंद महाराज या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, आपल्या नेत्रांमध्ये इतकी क्षमता नाही की, ते देवाला पाहू शकतील.

30th May 2025

Created By: Dinanath Parab

हे नेत्र त्रिगुण मायेने बनले आहेत, जे सतोगुण, रजोगुण आणि तमोगुणच पाहू शकतात. या तिघांपासून बनलेल्या वस्तूच पाहू शकतात.

30th May 2025

Created By: Dinanath Parab

जो पर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम नेत्र येणार नाही, तो पर्यंत आपण देवाला पाहू शकणार नाही असं प्रेमानंद महाराज म्हणाले.

30th May 2025

Created By: Dinanath Parab

ह्दयात जेव्हा प्रेम नेत्र उघडतं, त्यावेळी त्यात ईश्वराचा प्रकाश उत्पन्न होतो, त्याद्वारे  आपण देव पाहू शकतो.

30th May 2025

Created By: Dinanath Parab

जो पर्यंत आपल्या ह्दयात प्रेम नसेल, तो पर्यंत आपण ईश्वराला पाहू शकत नाही, असं प्रेमानंद महाराज म्हणाले.

30th May 2025

Created By: Dinanath Parab