सकाळी की रात्री...चालण्यासाठी कुठलीवेळ योग्य? photos : pexels

29th May 2025

Created By: Dinanath Parab

फिट राहण्यासाठी एकदिवसात 10 हजार पावलं चालणं आरोग्याच्या  दृष्टीने फायद्याच असतं.

29th May 2025

Created By: Dinanath Parab

यामुळे वेट लॉसशिवाय चांगला मूड बनतो. ह्दयाच्या आरोग्यासाठी सुद्धा  चांगलं मानलं जातं.

29th May 2025

Created By: Dinanath Parab

29th May 2025

Created By: Dinanath Parab

प्रत्येकजण आपल्या शेड्यूलनुसार वॉकला जातात. काही सकाळी तर काही रात्री चालतात.

29th May 2025

Created By: Dinanath Parab

एक्सपर्टकडून जाणून घेऊया, वॉकसाठी दोघांपैकी कुठली वेळ चांगली आहे?

29th May 2025

Created By: Dinanath Parab

फिटनेस एक्सपर्ट निकिता सिंहनुसार, सकाळी 10 हजार स्टेप्स चालणं व्यक्तीसाठी फायद्याच असतं. ब्रिस्क वॉक जास्त चांगला.

29th May 2025

Created By: Dinanath Parab

सकाळी चालायला जाणं हे वेट लॉस, फिजिकल हेल्थसह मेंटल हेल्थच्या दृष्टीने फायद्याच आहे. एक्टिव राहणं, एकाग्रता वाढणं आणि स्ट्रेस कमी व्हायला मदत होते.

29th May 2025

Created By: Dinanath Parab