दिव्या दत्ताने आपल्या लेटेस्ट इंटरव्यूमध्ये लेजेंडरी अभिनेता  इरफान सोबत काम करण्याचा  अनुभव सांगितला.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

वर्ष 2010 मध्ये Hisss चित्रपटात दोघे एकत्र होते. दिव्या आणि इरफानने चित्रपटात इंटीमेट सीन्स केले होते. त्याची खूप चर्चा झालेली.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

त्या सीन्ससाठी इरफान दिव्यापेक्षा नर्वस आणि अस्वस्थ होता. Hisss फिल्म अमेरिकन डायरेक्टर जेनिफर लिंचने बनवली होती.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

इरफान आणि दिव्यामधील नर्वसनेस संपवून त्यांना सीन्ससाठी सहज  बनवण्यात जेनिफरचा हात होता.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

दिव्या म्हणाली तो एक सुंदर सीन होता. मी विचारलं इरफान कुठे आहे, त्यावर लिंचने सांगितलं, तो टेरेसवर आहे, तुझ्यापेक्षा जास्त नर्वस आहे.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

मी वरती गेली, इरफानला बोलली, चल आपण हा सीन करु. जेनिफर आम्हाला सारखं सांगत होती, तुम्ही दोघे कपल आहात. तुम्हाला एक मूल हवं आहे, ते  तुमच्याकडे येतय....

28th May 2025

Created By: Dinanath Parab

दिव्याने सांगितलं, जेनिफरने आम्हाला त्या सीनसाठी अशा प्रकारे तयार केलं की, आमच्या मनातील संकोच, भिती सर्व काही निघून गेलं. 

28th May 2025

Created By: Dinanath Parab