रात्री वारंवार लघवीला होत असल्यामुळे तुमची झोपमोड होते का? तुम्ही एकटे नाहीत, असे बरेच लोक आहेत.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

रात्री सारखं लघवीला होणं कुठल्यातरी आजाराच कारण असू शकतं. एकदा डॉक्टरला जरुर दाखवा. पण विनाकारण सारखी लघवी होत असेल, तर काही उपाय आहेत.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

संध्याकाळनंतर पाणी, चहा, कॉफी, अल्कोहॉलिक ड्रिंक आणि मसालेदार खानपानामुळे ब्लॅडरला त्रास होऊ शकतो. त्यामुळे वारंवार लघवीचा त्रास होतो. त्यामुळे संध्याकाळनंतर या गोष्टींच  मर्यादीत सेवन करा.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

धण्यामध्ये नॅच्युरल अँटिसेप्टिक आणि इंफ्लेमेशन कमी करणारे गुण आहेत. रात्री एक चमचा धणे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी तेच पाणी सेवन करा. रोज हे पाणी प्याल्याने ब्लॅडर शांत होतं. यूरिनरी ट्रॅक इंफेक्शनला आराम मिळतो.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

आवळ्यामुळे ब्लॅडर मजबूत होतं. मधात अँटीमायक्रोबियल गुण आहेत. ते इंफेक्शनशी लढतात. आवळा पाऊंडर किंवा आवळा रस मधात मिसळून दिवसात दोनवेळ घ्या. तुमची यूरिनरी सिस्टिम साफ होईल. इम्युनिटी वाढेल.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

अश्वगंधा एक फेमस एडाप्टोजेन आहे. एक ग्लास गरम दूधात एक चमचा अश्वगंधा पाऊडर मिसळून ते दूध प्याल्यास नर्वस सिस्टिम आणि ब्लॅडरच्या मांसपेशी मजबूत होतात. झोपण्याआधी हे दूध प्यावं.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

ही एक सामान्य माहिती आहे. कुठलीही गोष्ट खाण्याआधी किंवा पिण्याआधी  डॉक्टरांशी संपर्क करा. 

27th May 2025

Created By: Dinanath Parab