ऐश्वर्या राय फेल, हर्षाली मल्होत्राचं सौंदर्य पाहून...

02 April 2024

Created By: Soneshwar Patil

हर्षाली मल्होत्राचा मल्सटी कलर ड्रेसमध्ये सुंदर लुक

बजरंगी भाईजानमधून हर्षालीला मिळाली ओळख

मोकळे केस सोडून अभिनेत्रीने दिल्या हटके पोज

सोशल मीडियावर तिच्या पोजची होतेय चर्चा

हटके लुक पाहून चाहत्यांनी केल्या हटके कमेंट

सोशल मीडियावर हर्षाली असते प्रचंड सक्रिय

जांभळ्या साडीमध्ये लवंगी मिरची, फोटोमधील अप्सरा कोण?