एकदम झक्कास... हिना खानचा सिंपल लुक पाहून चाहते थक्क

25 May 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री हिना खानचं नवीन फोटोशूट

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

हिना खानने या ड्रेसमध्ये दिल्या एकापेक्षा एक पोज

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केल्या जबरदस्त कमेंट्स

मोठ्या प्रमाणात अभिनेत्री सोशल मीडियावर चाहते

या 7 ठिकाणांना भेट दिल्याशिवाय मुंबईचा दौरा आहे अपूर्ण