माशाल्लाह किती क्यूट...हिना खानच्या नवीन लुकवर चाहते फिदा

23 May 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री हिना खानचा मल्टीकलर ड्रेसमध्ये सुंदर लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

स्टाईल आणि हिनाच्या अदा पाहून चाहते झाले घायाळ

सोशल मीडियावर तिच्या नवीन लुकची रंगलीय चर्चा

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर होतोय कमेंट्सचा पाऊस

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चाहते

22 वर्षाच्या अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटोंनी वाढवलं तापमान