हिना खानने शेअर केले उमराहचे फोटो, म्हणाली अल्लाह...

07 April 2024

Created By: Soneshwar Patil

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान

अभिनेत्रीने शेअर केले उमराहचे फोटो

ज्यामध्ये हिना खान काबासमोर प्रार्थना करताना दिसत आहे

तिने म्हटलं आहे की, रमजानचा गुडबाय डे अल्लाहच्या घरात साजरा करेन असं कधीच वाटलं नाही

कोणतेही नियोजन नसताना हे सर्व स्वत:हून घडले असं तिने म्हटलं आहे

सध्या सोशल मीडियावर हिना खानच्या फोटोंची खूप चर्चा होतेय

चाँद परी, पांढऱ्या सूटमध्ये रुपाली भोसले