'या' अभिनेत्रीच्या सौंदर्या पुढे चंद्र फेल, चाहते म्हणाले...

27 March 2024

Created By: Soneshwar Patil

ईदच्या दिवशी ट्राय करा हिना खानचा हा खास लुक

पांढऱ्या ड्रेसमध्ये हिना खानचा ट्रेडिशनल लुक

अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलं चाहत्यांना घायाळ

चाहते म्हणाले तुझ्या सौंदर्या पुढे चंद्र पण फेल

हलका मेकअप आणि झुमक्यांची जोरदार चर्चा

हिना खानचे सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

अप्रतिम सौंदर्य, विना मेकअपमध्ये कृती शेट्टीचा खास अंदाज