अप्रतिम सौंदर्य, विना मेकअपमध्ये कृती शेट्टीचा खास अंदाज

27 March 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री कृती शेट्टीचा खास लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल

हटके पोज देत अभिनेत्रीने चाहत्यांना केलं घायाळ

अभिनेत्रीच्या या ड्रेसमधील फोटोंवर चाहते फिदा

इन्स्टाग्रामवर कृती शेट्टी असते नेहमी सक्रिय

आतापर्यंत तिच्या फोटोंवर 7 लाख लाईक्स

कोणाला बघू तुला की फुलाला, सोनालीचा लुक पाहून चाहते गोंधळले