12 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
फिटनेस आणि दमदार अभिनयाने हनी रोज ही नेहमी चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री हनी रोज प्रचंड सक्रिय असते.
ती नेहमी चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.
अशातच तिचे काही फोटो तुफान चर्चेत आले आहे.
या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.