लाल ड्रेसमधील 'ही' अप्सरा कोण? फोटोंनी लावलं चाहत्यांना वेड

01 April 2024

Created By: Soneshwar Patil

साउथ अभिनेत्री हनी रोजची घायाळ करणारी अदा

लाल ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य

इन्स्टाग्रामवर हनी रोजने शेअर केले सुंदर फोटो

या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट

तिच्या हटके लुकने चाहत्यांना लावलं वेड

अभिनेत्रीच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा

हळद लागली..., आनंदीचा गोड लुकने वेधलं सर्वांचं लक्ष