फुलपाखरू फेम अभिनेत्री हृता दुर्गुळेचा मनमोहक लूक, पाहा फोटो

अभिनेत्री हृता दुर्गुळे तिच्या अभिनयामुळे खूप लोकप्रिय झाली आहे

अभिनेत्रीचे मालिकेतील व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत 

फुलपाखरू फेम अभिनेत्री हृता दुर्गुळेने शेअर केले साडीमधील फोटो

काळ्या रंगाच्या साडीमध्ये हृता दुर्गुळेने दिल्या सुंदर पोज 

अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शेअर करत असते फोटो

सौंदर्य क्वीन मराठी अप्सरा सोनालीचा हा लूक पाहिला का?