अभिनेत्री कृती शेट्टीचं मनमोहक सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ

14 November 2023

Created By: Soneshwar Patil

निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केलं दिवाळी फोटोशूट

कृती शेट्टीने या ड्रेसवर परिधान केली पारदर्शक ओढणी

त्यासोबत कृती शेट्टीने निळ्या ड्रेसवर घातले हाई हिल्स 

अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर होतोय व्हायरल 

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

कृती शेट्टीचा हा दिवाळी स्पेशल लुक आहे खूपच खास

भूमी पेडणेकरचा पारदर्शक साडीमध्ये फोटोशूट