लाल लहंग्यामध्ये कृती शेट्टीचा मनमोहक अंदाज, फोटो व्हायरल

25 May 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री कृती शेट्टी

अभिनयासोबत सौंदर्याने असते नेहमी चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने लहंग्यामधील फोटो शेअर केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स

सोशल मीडियावर कृती शेट्टीचे आहेत लाखो चाहते

या 7 ठिकाणांना भेट दिल्याशिवाय मुंबईचा दौरा आहे अपूर्ण