Krithi Shetty : कीर्ति शेट्टीचा हॉट अंदाज, शेअर केला बर्थडे लूक

साउथमधील सुप्रसिद्ध सुंदर अभिनेत्री कीर्ति शेट्टी

कीर्ति शेट्टीने शेअर केला बर्थडे स्पेशल लूक

लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील शेअर केले फोटो

या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय अधिकच हॉट

सोशल मीडियावर कीर्ति शेट्टी असते खूप अॅक्टिव्ह

नेहमी हटके लुकने असते चाहत्यांच्या संपर्कात 

शिल्पा शेट्टीचा गुलाबी साडीत बोल्डनेसचा तडका