Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचा गुलाबी साडीत बोल्डनेसचा तडका

बॉलीवुडमधील सर्वात फिटनेस असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी

नुकतेच अभिनेत्रीने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवीन चित्रपट 'सुखी'चा ट्रेलर रिलीज 

सध्या शिल्पा शेट्टी तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त 

सुखी चित्रपट 22 सप्टेंबर रोजी सर्वत्र रिलीज होणार 

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे

Krithi Shetty : कीर्ति शेट्टीचा हॉट अंदाज, शेअर केला बर्थडे लूक