गली में आज चाँद निकला, मनारा चोप्राचा घायाळ करणारा लुक

13 May 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री मनारा चोप्रा

निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं खास फोटोशूट

एकापेक्षा एक हटके पोजने वेधलं सर्वांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड अॅक्टिव्ह

निळ्या साडीमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

बिग बॉसमधून अभिनेत्रीला मिळालीय खूप प्रसिद्धी

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण