हॉफी छोटी दिवाळी, मोनालिसाचं नवऱ्यासोबत दिवाळी स्पेशल लुक

12 November 2023

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा दिवाळी लुक

गुलाबी ड्रेसमध्ये मोनालिसाने दिल्या हटके पोज

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूप सुंदर 

सोशल मीडियावर मोनालिसाचे लाखो फॉलोअर्स

अभिनेत्री मोनालिसाच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत 5.5 मिलियन फॉलोअर्स 

काळ्या साडीमध्ये भाग्यश्री मोटेचा दिवाळी स्पेशल लुक