जे 'जेठालाल'ला जमलं नाही ते टप्पूने केलं, लवकरच बबीता जी...

16 March 2024

Created By: Soneshwar Patil

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता

मुनमुन दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे

मुनमुन दत्ता जेठालालच्या मुलासोबत विवाह करणार असल्याची चर्चा

सध्या मोठ्या प्रमाणात मुनमुन दत्ताचे फोटो व्हायरल होत आहेत

नुकतेच अभिनेत्रीने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

मुनमुन दत्ताच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

पोरी तुझी कातिल अदा, प्रिंटेड लहंग्यात समृद्धी केळकर