नेहा कक्कड़चा वन शोल्डर क्रॉप टॉपमध्ये हॉट लूक, फोटो व्हायरल
नेहा कक्कड़ने काळ्या रंगाच्या प्लेयर्ड पॅन्टसोबत वन शोल्डर क्रॉप टॉप घातला आहे
अभिनेत्री नेहा कक्कड़ या टॉपमध्ये खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे
नेहा कक्कड़च्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
मोठ्या प्रमाणात नेहा कक्कड़चे सोशल मीडियावर चाहते आहेत
नेहा कक्कड़ नेहमी तिच्या चाहत्यांना हटके फोटो शेअर करत असते
सध्या देखील अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर हॉट फोटो पोस्ट केले आहेत
रुचिरा जाधवच्या दहीहंडीमधील फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष, पहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा