रुचिरा जाधवच्या दहीहंडीमधील फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष, पहा फोटो

रुचिरा जाधवने राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती

या वेळी अभिनेत्री रुचिरा जाधवने साडीमध्ये हटके पोज दिल्या आहेत 

दहीहंडीमधील रुचिरा जाधवचे साडीमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत 

साडीमध्ये अभिनेत्री मराठी गाण्यावर कातिलाना डान्स केला आहे

अभिनेत्रीच्या या डान्स आणि कातिलाना पोजने चाहते घायाळ झाले आहेत

सोशल मीडियावर अभिनेत्री रुचिरा जाधवचे लाखो चाहते आहेत 

'या' अभिनेत्रीच्या फिगरवर आहेत लाखो चाहते फिदा, चर्चा फक्त...