'भाबी जी घर पर हैं' फेम अभिनेत्रीचा हाई स्लिट ड्रेसमध्ये बोल्ड लुक

15 March 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय

अभिनेत्रीने ऑरेंज रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

तिच्या या नवीन लुकवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

नेहा पेंडसे तिच्या सौंदर्य आणि हॉट अदांनी असते चर्चेत

सोशल मीडियावर नेहा पेंडसेचे आहेत लाखो फॉलोअर्स

अदा खानचा रमजान स्पेशल ट्रेंडी सलवार-सूट