'बिग बॉस'मुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीला डेंग्यू झाला
1 September 2025
Created By: मयुरी सर्जेराव
'बिग बॉस' हिंदीपेक्षा 'बिग बॉस' मराठीमुळे प्रसिद्ध झालेली निक्की तांबोळी सध्या आजारी आहे
निक्कीने स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे
निक्की तांबोळीला डेंग्यू झाला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली
"डेंग्यू पॉझिटिव्ह." अशी पोस्ट करताच तिचे सर्व चाहते ती बरी होण्यासाठी प्रार्थना करताना दिसले
यापूर्वीही तिने एक पोस्ट शेअर केली होती, त्यात तिला 103 अंश ताप असल्याचं तिने सांगितलं होतं
निक्की तांबोळीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक मॉडेल देखील आहे
बॉलिवूडची ही मुस्लिम अभिनेत्री लालबाग राजाच्या चरणी, नेटकऱ्यांकडून ट्रोल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा