बॉडीकॉन ड्रेस, डान्स करताना अंगावर पाणी, हाय गर्मीचा पुन्हा धुमाकूळ

29 January 2024

Created By: Soneshwar Patil

हाय गर्मी गाण्यामुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नोरा फतेही

सोशल मीडियावर नोरा फतेही तिच्या डान्सने खूप प्रसिद्ध आहे

डान्ससोबतच नोरा फतेही तिच्या फिटनेस ने कायम चर्चेत असते

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री हॉट लुकने सतत चर्चेत असते

नोरा फतेहीच्या हाय गर्मीवरील डान्सने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे

तिचा हा डान्सचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे

साडीमध्ये मराठी नारी, योगा क्वीनचा फोटो बघितला का?