या मुलींसाठी पूजा हेगड़ेचा हा लुक आहे खास, पाहा फोटो

30 November 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री पूजा हेगड़ेचा साडीमध्ये ग्लॅमरस लुक

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले साडीमधील सुंदर फोटो

हिरव्या रंगाच्या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला हिरवा ब्लाउज

सतत हटके आणि हॉट फोटोंनी चाहत्यांना करत असते घायाळ

या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि हॉट दिसतेय

सोशल मीडियावर अभिनेत्री पूजा हेगड़ेचे लाखो चाहते

फॅशनच्या बाबतीत ही अभिनेत्री देतेय अनेक अभिनेत्रींना टक्कर