स्वर्ग की अप्सरा, पूजाचा फोटो पाहून चाहत्यांनी विचारली ही गोष्ट

03 December 2023

Created By: Soneshwar Patil

पूजा सावंतचा साडीमध्ये दिलखेच अंदाज, लुक पाहून चाहते घायाळ

सध्या सोशल मीडियावर पूजा सावंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरुये

नुकतेच अभिनेत्रीने तिचे आणि होणाऱ्या नवऱ्याचे फोटो पोस्ट केलेत

या साडीमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या लुकमध्ये फोटोशूट केलंय

मोकळे केस, लाल रंगाचा ब्लाउज, अभिनेत्रीचा लुक करतोय घायाळ

सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्समध्ये विचारील लग्नाची तारिख

लोकसभेआधी 3 राज्यांचा मूड भाजपसोबत