रिंकू राजगुरुचा हा लुक पाहून चाहत्यांना 'या' अभिनेत्रीची झाली आठवण

28 November 2023

Created By: Soneshwar Patil

सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा साडी लुक

गोल्डन पारदर्शक साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं

इन्स्टाग्रामवर रिंकू राजगुरुने चाहत्यांना शेअर केले फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु दिसतेय खूपच सुंदर 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या नवीन लुकची होतेय चर्चा

रिंकू राजगुरुचा फोटो पाहून चाहत्यांना श्रीदेवीची आली आठवण

तुझ्यात जीव रंगला, अंजलीबाईचा लुक पाहून चाहते घायाळ