हाय झुमका, अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा फोटोवर चाहते फिदा, म्हणाले...
अभिनेत्री रितिका श्रोत्री नेहमी असते सोशल मीडियावर सक्रीय
नेहमी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी शेअर करत असते फोटो
पारदर्शक साडीमधील सुंदर फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कानात झुमके आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे
सोशल मीडियावर अभिनेत्री लाखो फॉलोअर्स आहेत
पाहताच पाखरा तुला..., हृता दुर्गुळेचा ग्लॅमरस लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा