खूबसूरत हसीना, आई झाल्यानंतर रुबीना दिलैक पुन्हा चर्चेत

03 April 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 14 ची विजेता अभिनेत्री रुबीना दिलैक

छोटी बहू या नावाने रुबीना आहे खूप चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने तिचे नवीन लुकमधील फोटो केले पोस्ट

या फोटोमध्ये रुबीना दिलैक खूपच सुंदर दिसतेय

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

काय म्हणावं या सौंदर्याला, 56 वर्षाच्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून...