सुंदरी...सुंदरी, लाल रंगाच्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्या पाहून...

21 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने नुकतेच तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान करून हटके पोज दिल्या आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर रुचिरा जाधव ही प्रचंड सक्रिय असते.

ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते.