28 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
हरियाणवी क्वीन म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सपना चौधरी
नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सपना चौधरी ही प्रचंड हॉट आणि सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
ती डान्ससोबतच तिच्या अभिनयाने देखील चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत असते.