माशाल्लाह क्या दिखती है, अभिनेत्रीच्या लुकवर चाहते घायाळ

17 November 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खानचा नवीन लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले लेटेस्ट फोटो

पिवळ्या रंगाच्या लहंग्यामध्ये अभिनेत्रीचा हॉट अंदाज

गळ्या नेकलेस आणि मोकळे केस आणि साराची घायाळ अदा

अभिनेत्रीच्या या लहंग्यावर चमकदार डिझाईनने वेधलं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची होतेय चर्चा

छठ पूजा, हॉटनेस क्वीनचा साडी लुक ठरतोय खास