महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचं बेडवर फोटोशूट, फोटो चर्चेत

8 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचं फोटोशूट चर्चेत आलं आहे.

तिने बेडवर साडीमध्ये वेगवेगळ्या पोज देत फोटोशूट केलं आहे.

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.