17 Sap 2023
इतकं सुंदर कोणी दिसत का? शिवानी बावकरचा मराठमोळा अंदाज
शिवानी बावकरने तिचे पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केलेत
या फोटोंमध्ये अभिनेत्री शिवानी बावकरने नाकात नथ घातली आहे
गळ्यात ज्वेलरी आणि गुलाबी ब्लाउजमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसतेय
लागिरं झालं जी या मालिकेतून अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली आहे
सोशल मीडियावर शिवानी बावकर खूप अॅक्टिव्ह असते
नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हटके फोटो पोस्ट करत असते
यंदाचा गणेशोत्सव भावनिक आणि खास, सोनाली कुलकर्णी असं का म्हणाली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा