'देवयानी'फेम शिवानी सुर्वे अडकली लग्नबंधनात ! (Photo : Instagram)

2 February 2024

Created By : Manasi Mande

देवयानी, झिम्मा 2 या मधून प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे

तिच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. शिवानी सुर्वे नुकतीच लग्न बंधनात अडकली.

अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत तिने लग्न केलं असून सोशल मीडियावर फोटोही शेअर केले.

शिवानी-अजिंक्य बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.

लग्नाच्या एक दिवस आधीच दोघांचा साखरपुडा झाला.

फिकट जांभळ्या रंगाच्या साडीत शिवानीचं सौंदर्य खुलून दिसत होतं.

अनेक सेलिब्रिटींनी शिवानी-अजिंक्यला शुभेच्छा देत केलं त्यांचं अभिनंदन