मराठी नारी श्वेता मॅम सगळ्यात भारी

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्यांगना मराठी अभिनेत्री श्वेता परदेशी

पिवळ्या साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य खुललं

अभिनेत्रीच्या कानातील झुमके चर्चेत

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खुपच सुंदर

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

कुठे चाललाय प्राजक्ता ताई..., फोटोमधील अभिनेत्री ट्रोल