कुठे चाललाय प्राजक्ता ताई..., फोटोमधील अभिनेत्री ट्रोल

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ताने शेअर केले गाडी चालवतानाचे फोटो

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट करून सांगितले नियम

तर काही चाहत्यांनी प्राजक्ताचं केलं कौतुक

सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमी सक्रीय असते

सध्या इन्स्टाग्रामवर तिच्या हटके लुकची रंगलीय चर्चा

Happy Holi : चेहऱ्यावर रंग नसताना देखील वहिनीसाहेब चर्चेत